Accredited by NAAC
Natwarlal Maniklal Dalal College

News

रोजगार महाकुंभ – गोंदिया, महाराष्ट्र 2026 🎯

Tuesday, 25 August 2026

Gallery

रोजगार महाकुंभ – गोंदिया, महाराष्ट्र 2026 🎯 🚨 नोकरीच्या शोधात आहात? मग ही सुवर्णसंधी चुकवू नका! 🚨 💼 विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी 🎓 कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन 🤝 उद्योग-संस्था व उमेदवार यांची थेट भेट 📈 उज्ज्वल भविष्याची नवी दिशा 📅 दिनांक : 17 सप्टेंबर 2026 (गुरुवार) 📍 गोंदिया, महाराष्ट्र 🏫 आयोजन स्थळे: 1️⃣ नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज, गोंदिया 2️⃣ भवभूती महाविद्यालय, आमगाव 3️⃣ सी. जे. पटेल कॉलेज, तिरोडा 4️⃣ राजीव गांधी महाविद्यालय, सडक अर्जुनी 5️⃣ मनोहरभाई पटेल महाविद्यालय, देवरी 6️⃣ शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, सालेकसा 7️⃣ शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया 8️⃣ जगत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोरेगाव 9️⃣ शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज, मोरगाव अर्जुनी ✨ तुमच्यासाठी काय? ✅ विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी ✅ थेट मुलाखत व रोजगाराची संधी ✅ कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन ✅ योग्य उमेदवारांसाठी उत्तम करिअर संधी ✅ स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन 📲 आजच नोंदणी करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या! 👉 नोंदणी लिंक / QR Code: https://forms.gle/p3c8apgkDtNrY7yUA 📌 QR Code स्कॅन करून Jobseeker Registration पूर्ण करा.

← All news & events

Admissions & enquiries

We’re here to help you take the next step.